पण मला एक विचारायचंय, तुम्ही बऱ्याच वेळा मृत्यू ही मध्यवर्ती घटना का ठेवता? तुमच्या इतक्या लक्षवेधी शैलीत त्यामुळे फार गडद आणि उदास रंग येतात असं वाटतं.

संजय