शब्दसाच्याचा अर्थ सांगणारी खूण =<.....>
इतर शब्द साचे :-
मर्म <ह्या विशयासंबंधित> मार्मिक
पर्यावरण<मुळ शब्दाच्या अर्थ कृतीत आणण्याजोगे >पर्यावरणीय उदा.: 'पर्यावर्णीय प्रवाह'
याच प्रमाणे वर विचारलेल्या व त्या प्रश्नाकडे सगळ्यांकडून दुर्लक्श झालेल्या शब्दसाच्याचा अर्थ मला समजला तो याप्रमाणे.
<पहिल्या वर्णातील स्वराचा -'अ' चा 'आ', 'उ' चा 'औ', 'इ' चा 'ए' होणार व शेवटच्या वर्णातील अक्शाराचे व्यंजन त्यास 'य' हे अक्शर जोडले जाणार>
<मुळ शब्दाचा अर्थ संकल्पनेच्या स्तर नेवून त्याचे *'आधारपदाच्या' आदर्शरुपाशी केलेली तुलना>
उदाहरणे :
*'वेदांचे' प्रामाण्य,
*'चांगल्या लोकांचे' सानिध्य,
जाज्वल्य *'देशभक्ती'