आपला पायजमा... यावर प्रचंड हसलो

नवरा आणि बायकोचे नवऱ्याच्या 'मिशी'वरून भांडण चालू असते.
बायको नवऱ्याला मिशी काढून टाकण्याबद्दल सांगत असते.
नवरा तिची समजूत काढायची म्हणून तिच्या जवळ जात म्हणतो,
'ते सगळं जाऊ दे. तू आधी माझ्या 'मिशीत' ये बघू  '