गीता हा एवढा एकच धर्म ग्रंथ असुशकेल जो प्रत्येक अध्यायाच्या शेवटी -- म्हणून हे कृष्णा तू युद्ध कर असे सांगतो तरी सुद्धा ती शांती, अहिंसा व सौहार्द्र लोकांना शिकवते व लोक शिकतात.
आपला लेख आवडला. मला गीता रहस्य हा अत्यंत आवडणारा ग्रंथ आहे. मी तो कित्येक वेळेला वाचलेला आहे व अजूनही वाचावासा वाटतो.
आपला ब्लॉग पण बघितला.