कॅरी फोर्वर्ड - रु. १०,००००/- (गेल्या जन्मि)

ब्रॉट फोर्वर्ड - रु. १०,००००/- ( या जन्मिच)

जो पर्यंत अकाऊंट निल बॅलन्स दाखवित नाही तो पर्यंत जन्म मरणाच्या फेर्यातून सुटका नाही म्हणून केल्या कामचे क्रेडिट आपण न घेता निमित्त मात्र राहणे व ते क्रेडिट दुसर्याच्या नावे करणे. अथवा परमेश्वरी क्रुपा म्हणून आपल्या लेजर मधून काढून टाकावे.

कमित कमी मला तरी एवढेच समजले आहे.