सुधीरजी, प्रथम प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 
तो वेळेचा हिशेब असा आहे : आम्ही ज्या दिवशी लग्न होते त्या सायंकाळी देवडांकडे जाणे अपेक्षित होते. परंतु झोपल्यामुळे त्यांच्याकडे जाऊ शकलो नाही. दुसऱ्या दिवशी अनेकदा फोन करूनही तो उचलला न गेल्याने देवडा पती पत्नी स्वतः आम्हाला घेऊन जायला आले. तेव्हा, आम्ही साधारण २४ ते २६ तास झोपलो. :-)