अनाथ पिलाना जगण्यासाठी
मायेची उब हवी असते
घरट नसल तरी
प्रेमाची सावली हवी असते