जाणवली का कधी रे, अस्वस्थता ही शिगेची?
अंगणात तुझ्या सख्या ही, पणती तेवत राहीली.
आससून जगत राहिले मी, वळला नाहीस कधीही
मरणे कित्येक माझी, मी या डोळ्यांनी पाहीली
.... या ओळी अतिशय आशयघन वाटल्या. अभिनंदन !!!