खुपच सुंदर कविता ... त्यात आवडलेल्या ओळी...
बरसतील पुन्हा जलधारा मोहरण्या उदास वेली
नवजीवन देण्याकरिता स्रुष्टी, धारा अवतरली
थांबून राहतील युगे, भेट घडवाया आपुली
मोहरतील क्षण रे सारे अन वेळही होईल ओली.