लेख चांगला आहे.

मला वाटते (राज ठाकरे) चांगला माणूस, नेता असेल ही पण दुसरा पक्ष काढला त्यांनी. जेवढे पक्ष काढाल तेवढी मते फुटणार. काढला कारण नाहीतर महत्त्व राहिले नसते. पण प्रतिभा असेल तर सरशी होईलच.

राहुल गांधी पण आपले नशीब अजमावतं आहेत शिजवून ठेवलेल्या पक्ष्याच्या साहाय्याने.

पैसा अमाप असल्यावर हे सगळे जमते