पूस ते "निशिकांत" डोळे ईश पाठीशी तुझ्या रे!

"श्री" कसा विसरेल वेड्या चार दुर्वा वाहिलेल्या

येथे ईश असे म्हणण्याचा उद्देश काय?

पूस ते "निशिकांत" डोळे देव पाठीशी तुझ्या रे ... असे का म्हटले नसावे?