प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर्वांचे. ईश हा शब्द परमेश्वर या अर्थाने वापरला आहे.
फणसेजी, आपण सुचवलेली दुरुस्ती अतिशय योग्य आहे. कबूल त्या द्वीपदीतील शब्द आठवल्यानंत पर्यायांचा विचार केला नाही. पुनर्वाचना नंतर असा विचार व्हायला हवा. आपण सुचवलेला बदल माझ्या वहीत करवून घेतला आहे. आपल्या बहुमोल सुचनेबद्दल मनापासून धन्यवाद.