मिलिंद, चैतन्य,
शेवटच्या कडव्यातील पहिल्या दोन ओळींची लय मला सापडत नाही.
या ओळी खूपच कच्च्या राहिल्या आहेत. पण मला त्या सुधारता आल्या नाहीत.
जमल्यास योग्य बदल सुचवावेत.
धन्यवाद.