खुप छान लिहिले आहे..

संजय .. मला एक प्रश्न आहे. मी आपले जवळपास सर्व लेख वाचले आहेत..
तर मला हे जाणून घ्यायचे आहे की आपणास ही सर्व माहीती/ज्ञान कुठून आणि कसे मिळते?
आपण भरपुर पुस्तके वाचता का? किंवा ईतर काही?