सारस्वताचे बीज रुजले
मूळ धरले फूल उमले
हुंगुनी गंधास दुरुनी
भ्रमरवीणा अन् गुंजते ॥ ... ?