आपला लेख आवडला. छान आहे. क्षीरसागर साहेब आपण छान लिहिता. आपण कोण आहात व कोठे असता. ह्या मनोगतावर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण सभासदांबद्दल काहीच कळू शकत नाही.