आपला लेख आवडला. मला बौद्ध धर्माविषयी परिपूर्ण माहिती हवी आहे. मराठीत अभ्यासपूर्ण पूस्तक असल्यास सुचवावे.

गीता म्हटले कि जसे लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य आहे. तसे बौद्ध धर्माविषयी पुस्तक आहे काय?

मला गौतम बौद्ध, त्यांच्या २/३ कथा, महायान - हीनयान पंथ अशी त्रोटक माहिती आहे.

नेट वर परिपूर्ण माहिती मिळत नाही. चांगल्या पुस्तकाच्या शोधात आहे.

धन्यवाद

उदय