THANTHANPAL BLOG येथे हे वाचायला मिळाले:
कांहींच न करता समाजसेवेचा आव आणण्याचा एक तमाशा ( समस्त तमाम तमासगीरांची माफी मागून ) म्हणजे या धावण्याच्या स्पर्धा. देशा करता धावा,स्वातंत्र्य एकता बंधुत्वा करता धावा , शांतते साठी धावा. गल्ली पासून दिल्ही पर्यंतच्या फडतूस नेत्याच्या वाढदीवसा करता धावा. ...