देहाचा डोलारा वरती दिसतो भक्कम
आतच आहे ती.....जी काही पडझड आहे

निव्वळ ताणत गेले, तुकडा पडला नाही
जीवन हे की केवळ भाकर वातड आहे?
-छान. गझल आवडली.