वा प्रभाकर साहेब,
हलवून टाकलंत या कथेने. पारिजातक च्या वेळी पण रडले होते आणी या वेळी पण.
असे अनेक अप्पा काकू मला डोळ्यासमोर दिसतायेत. तुम्ही कथेचा केलेला शेवट निराश करणारा असला तरी अनेक उतारवयातल्या अप्पा काकूंचे हे अटळ भवितव्य आहे. आणि माझे + जगातले सर्व अप्पा काकू जगात, अथवा देवाच्या घरी, कुठेही राहिले तरी एकत्र आणि सुखात राहोत हिच देवाचरणी प्रार्थना.
(सुन्न)अनु