त्या काळात बापूंचे आणि सरनाईकांचे संबंध

अरुण सरनाइकांनी त्याआधी व्ही शांतारामांच्या चित्रपटात कामे केली होती का?

माझ्या माहितीप्रमाणे अरुण सरनाइकांनी 'चंदनाची चोळी अंग अंग जाळी' ह्या व्ही शांतारामांच्या एकाच चित्रपटात काम केले, आणि तो चित्रपटही पिंजऱ्याच्या नंतर आला होता.

चू. भू. द्या. घ्या.