'श्रीधर गुरुजींच्या प्रमुख भूमिकेत अनंतरावांच्या (माने) नजरेत दमदार आवाजाचे, रांगडे आणि फाकडे अरुण सरनाईक होते.मात्र त्या आधी
एका चित्रपटाच्या वेळी कोणत्या तरी कारणामुळे सरनाईकांचे आणि शांतारामबापूंचे बिनसले होते. त्यामुळे अरुणना मास्तरची भूमिका मिळणे शक्यच नव्हते'