माझ्या मते आवडते लेख वाचायचे राहून जातात ते जर लक्षात ठेवता येण्याची सोय असेल तर फार छान होईल.  मी जर एखादा मोठा लेख वाचायला सकाळी वेळ नसेल तर तो कुठेतरी लक्षात ठेऊन मग रात्री आरामात माझ्या लक्षात ठेवलेल्या लेखांचे दुवे उघडून वाचू शकलो तर काय बहार येईल.
 
सौमित्र