सांगावयास जेव्हा काही उरले नाही , ना फल ना छाया ना दिली ना देवू पाही . अहंकाराची सोय अन्य जनाते पोय , अनुभवाते माय शब्द व्याते चित्ती पाय.