काही संघटनांचं अस्तित्व वर्गलढ्यावर अवलंबून आहे. त्या वर्गलढ्याचं वातावरण कायम राहावं म्हणून प्रयत्नशील असतात. काही माणसांची उपजीविका वर्गलढ्यावर अवलंबून असते.