हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
मी बसस्टॉपवर बसची वाट पाहत उभा असतो. स्टॉपच्या समोरच्या बाजूला एक इमारतीचे चित्र असलेले जाहिरातीचे फ्लेक्स असते.’तुमचे स्वप्न साकार करण्याची संधी’ अस काहीस लिहिलेलं असते. बस येते. बस निघाल्यावर प्रत्येक चौकाचौकात वेगवेगळया बिल्डरांची अगदी अनाकलनीय फ्लेक्स असतात. एका बिल्डरची जाहिरातीच्या फ्लेक्समध्ये संध्याकाळची वेळ, एक मुलगी गव्हाच्या शेतात दोन्ही हात लांब करून पाठमोरी उभी आहे. आणि बाजूला लिहिले असते ‘युअर ड्रीम होम’. त्याच्या बाजूलाच दुसऱ्या फ्लेक्सवर एक तरुण हसऱ्या चेहऱ्याने, कदाचित बाजूच्या दोन लहान मुलांचा बाप असावा. त्याच्या दोन ...
पुढे वाचा. : फ्लेक्स