ज्ञानेश्वरांचे पसायदान आणि एकूणच ज्ञानेश्वरी महान हे खरे परंतु त्यात वापरलेली मराठी भाषा आज आम्हां मराठी भाषिकांना समजते का? त्यापेक्षा संस्कृत गीताच समजावयास सोपी आहे. ग्रंथदिंडीच्या अवतीभवती संधीसाधू उपटसुंभच अधिक प्रमाणात आढळतात. ज्ञानेश्वरीचे आपण उगाचच स्तोम माजवत आहोत का काय?

आपला
(संशयी) प्रवासी