देवळातली तिन्हीसांजेची
तो दिवा नि ती पणती
तो नाद अनामिक
घंटीचा खुळावणारां
किणकिणनारा....!!
काय वातावरण तयार केलेत.... फार सुंदर....