स्वातीताई,
पाकृ मस्तच आहे. गाजर आणि कांदा असं सूप मस्तच लागतं त्यामुळे लगेच प्यावंसं वाटलं

साहित्यात 'दोन पेर आल्यचा तुकडा ' दिला आहे तो वाचून 'टेक वन इंच ऑफ जिंजर अँड किस इट' ची आठवण झाली

--अदिती