मी बरेचदा बनवते. छान लगते. उडीद, लवंग आणी दालचीनि घालत नव्हते. तसेच शेवया कांदा परतुन घातल्या तरी चालतात.