जे घडले नाही किंवा घडू शकले नाही ते खरोखर घडते तर काय झाले असते ? हा विचारच रंजक आहे. त्यामुळे लेख वाचायला मजा आली.

या विषयाशी काही संबंध नाही, पण हा लेख वाचल्यावर मला डॉ. जयंत नारळीकरांची कॅटॅस्ट्रॉफिक थिअरीवर आधारित यक्षांची देणगी या संग्रहातली कथा आठवली. तिचे नाव आत्ठवत नाही पण विषय हाच होता. पानिपतावर मराठ्यांचे 'पाहिपत' झाले नसते तर काय झाले असते हा विचारही असाच रंजक आणि काहीसा दुःखद आहे.

--अदिती