आम्ही ( आदरार्थी नाही तर घरातील माझी सगळी लहान भावंडं) यांनी पालेभाज्या खाव्या मुख्यत्वे शेपू वैगेरे म्हणून आई नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने पालेभाज्या करत असे. माझ्या आईची ताकातली शेपूची भाजी सगळ्यांना खूप आवडायची.

आईची आठवणं आली.

धन्यवाद.