आवडेल हो.... आमच्या कडे शेपू फार आवडिने खाल्ला जातो. पण ताकातला शेपू कधी केला नाहि. करून पाहावी म्हणते.