शेवयाचा उपमा मी करते. ड्राय फ्रुट पण त्यात घालते... बेदाणे काजु सारखे..... पण सांबार मसाला घालायची कल्पना आवडली.