मि देखिल लहानपणी कुत्र्याचि, मांजरिची पिल्ले बरिच घेवून यायचो, मि शाळेत गेल्यावर बाबा सायकलवरून गोणित घालून लांब सोडून यायचे.

ते परत येइस्तोवर पिल्लू परत आलेले असायचे.