हरिभक्त, शुद्ध मराठी... आपल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
शुद्ध मराठी - आपण अगत्याने दाखविलेल्या चुकांबद्दल आभार. टंकण करताना अनवधानाने या चुका राहून गेल्या खऱ्या. प्रशासकांना सुधारणांविषयी व्यक्तिगत निरोप दिला आहे.