~~~ जेंव्हा काम असतं तेन्व्हा काम... आणि बाकी जेंव्हा रिकामा वेळ असतो तेंव्हा काहिही...~~
कंपनी कसले पैसे देते ह्या विषयावर न-बोलणे उत्तम कारण कोण किती पैशाला लायक आहे हे ठरवणे तितके सोपे नाही... ते छान कस्टमर सर्विस देणारा मॅनेजर महत्त्वाचा की तो क्लायंट आणणारा मार्केटिंग मॅनेजर ह्या वादासारखे'च आहे !!
कंपनीत ब्रॉडबँड एका भाडेतत्वावर'च असते ना ? (अनलिमिटेड) मग एवढी कटकट कशाला ?
काम न थांबवता.. आणि तेवढीच, किंबहुना जास्त प्रॉडक्टिविटी देऊन "इफ यु आर एबल टु रन द शो ? "--- देन यु आर इन !! " अर्थात'च ज्याला समन्वय साधता येतो तो जिंकतो... . बाकिचे नुसते'च खाचाखोचा/कुरापती/नसत्या पंचायती मांडत राहतात

!
: हलकेच घ्या--> जोपर्यंत मी माझ्या कंपनीला मी १००% प्रॉडक्टिव्हिटी देतो, आणि कामाचे स्वरुप/तास ते सांगतील तसे मानतो... तोपर्यंत बाकी मी काय करतो ह्याच्याशी माझ्या कंपनीला घेणे देणे नाही !! आणि मलाही
आशुतोष दीक्षित.