यशवंत कुलकर्णी Yashwant Kulkarni येथे हे वाचायला मिळाले:















हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आज ८५ वर्षांचे झाले! राजकारणातला असो नसो, शिवसेनेची भूमिका मानणारा असो नसो महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येकानं क्षणभर थांबून या सम्राटाचं अभिष्टचिंतन करण्याचा हा दिवस आहे. कारणे स्पष्ट आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या महाराष्ट्रीय अस्मितेमधील बाळासाहेब ठाकरे हे मुकूटणी आहेत; बाळासाहेब हा एक संस्कार आहे! हे व्यक्तीमत्वच करिष्माई आहे. शिवसेनाप्रमुख म्हणून त्यांनी निभावलेल्या भूमिकांबद्दल वाद असतील, पण तो बाळासाहेबांचा फक्त एक पैलू आहे; आणि त्यातूनही ...
पुढे वाचा. : बाळासाहेब