खरे लिहिलेय तुम्ही. मी अमेरिकेतच आहे आणि हे ऑब्सेशन जवळून बघतेय. भारतातल्या घरी (बाल्कनीत) पण साबांचे हे 'जमा करणे' प्रकरण अंगाशी आलेय. :)