लेख खूप आवडला .
सुरवातीला खेळकर मुड मध्ये सुरू झालेला ... संपताना गंभीर करून गेला .
खरोखरीच कुठल्याही गोष्टीचा अतिरेक म्हणजे एक प्रकारची विकृतीच आहे.
"सततचे दबलेपण व भावनिक गळचेपीमुळे आजींचे सगळे उभारीचे, उमेदीने, आनंदाने जगण्याचे दिवस भीतीत, घुसमटण्यात गेले. आपले, आपल्यासाठी कोणी आहे ही भावनाच कधी अनुभवता आली नाही. आता निर्जीव वस्तूंमधून आजी ते मिळवण्याचा प्रयत्न तर करत नसतील??"
निः शब्द !!!