मस्तच आहे एक नंबर रेसीपी. पण मला साध्या ओवन मध्ये करता येतो. आता मायक्रोवेव्ह घेतलाय.

तर ही केक ची रेसिपी मायक्रोवेव्ह मध्ये करताना काय  करायचे? १८० डीग्री ला सेट करून ३५ मिनीटे ठेवला तर साध्या  ओवन सार्खा फुगतो का?