नामदेवांच्या काही अभंगरचना शीख धर्मग्रंथात सापडतात असे कधीतरी वाचल्याचे आठवते.

उदा.

'तीर्थ विट्ठल क्षेत्र विट्ठल' ह्या अभंगाचे पंजाबी रूपही पूर्वी कोठेतरी वाचल्यासारखे वाटते.

तपशीलाबाबत चू. भू. द्या. घ्या.

तुमच्या वाचनात असे काही आले तर कृपया माहिती द्यावी, ही विनंती.