एकदम छानच दिसतोय उपमा. नक्की करून बघेन.
एक शंका आमच्या इथे ज्या वरमीसीली - शेवया मिळतात त्या एकदम नाजुक असतात, त्याने उपम्याचा लगदा तर होणार नाही. फोटोत शेजारी आहेत तश्याच असाव्यात, पण खात्री नाही.