खूप वर्ष झाली ही भाजी खाऊन, आता करायलाच हवी. ह्या भाजीबरोबर ज्वारीची भाकरी असेल तर मस्त बेत जमून येतो.