पं. भीमसेन जोशी  यांच्या निधनाने आपल्या घरातीलच एक व्यक्ती गेल्यासारखे वाटते. इतक सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत त्यांनी संगीत नेल होत.