काय सुरेख दिसतो आहे हो केक!!! नक्की करून बघणार. चविष्ट असणारच यात शंकाच नाहिये.
एक शंका आहे... विचारु? पाक दाट करायचा म्हणजे उकळूनच दाट करायचा ना?
आणि दुसरी शंका म्हणजे, संत्र्याची किसलेली साले म्हणजे ओलीच साले किसून घ्यायची ना?