पाक उकळूनच दाट करायचा आणि संत्र्याची ओली सालेच किसून घालायची, ताजी संत्री नसतील तर वाळवलेली साले घालू शकता किवा तीही नसतील तर लिंबाचे साल किसून घालता येईल,
स्वाती