महेश, प्रथम प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!
संत नामदेवांच्या बऱ्याच रचना आहेत गुरू ग्रंथ साहिबात..... माझं अजून तितकं वाचन झालेलं नाही. पण जमतील तशा त्या रचना, त्यांचे अर्थ इत्यादी नक्की देत जाईन मी इथे. खूप सुंदर आहेत त्या....