साखर १.२५ ग्रॅम म्हणजे फक्त सव्व ग्रॅम??? सव्वाशे ग्रॅम तर नाही ना???
आणि तळलेली म्हणजे ही गोड पुरीच झाली, बरोबर?
म्हणजे, करून बघण्या आधी विचारायला हवे म्हणून तसदी दिली..