ह्याला बॉमबीनो शेवई / वरमिसिलि म्हणतात, किराणा मालाच्या दुकानामध्ये याच नावाने जर तुम्ही त्या मागितल्यात तर नक्की मिळतील.
ह्या शेवया मुळांत तुकडे केलेल्याच असतात. इतर शेवयांप्रमाणे मोडून घ्याव्या लागत नाहीत, आणि जरा जाडसर असल्यामुळे उपम्याचा लगदा होत नाही, शिवाय मी वर म्हटल्या प्रमाणे  -- जेवड्यास -तेवढं पाणी घालावं, जास्त पाणी घालू नये. म्हणजे शेवया छान मोकळ्या होतील